¡Sorpréndeme!

Pankaja Munde यांचा विधानपरिषदेचा पत्ता पुन्हा कट | Sakal Media |

2022-06-08 175 Dailymotion

भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुन्हा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. याआधी देखील राज्यसभेसाठी त्यांचा विचार करण्यात आला नव्हता. तसेच याआधीच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीवेळी त्यांना डावलण्यात आले होते.